सई मांजरेकरची सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे.

दबंग 3 सिनेमातून सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

या सिनेमात सई मांजरेकर प्रमुख भूमिकेत दिसली होती.

सईच्या अदांनी चाहत्यांवर भुरळ घातलेली आहे.

सई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे.

या ब्लॅक डिझायनर साडीत सई ग्लॅमरस दिसत आहे.

सईने वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केलेलं आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांची ही मुलगी आपल्या अदांनी साऱ्यांना भुरळ घालत आहे.