मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.

सई तिच्या ग्लॅमरस लूक, आणि बोल्डनेसमुळे कामयच चर्चेत असते.

मराठीप्रमाणेच हिंदीतही सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.

नुकतंच सईने सिल्व्हर शिमरी क्रॉप टॉप, डेनिम जीन्समध्ये फोटोशूट केलं.

पोनीटेल हेअर स्टाईल आणि बोल्ड मेकअप असा सईचा लूक होता.

अटायरला साजेसे असे इअरिंग्जही तिने घातले होते.

सईने अतिशय बोल्ड अशा पोज दिलेल्या आहेत.

सई ताम्हणकरचं हे फोटोशूट सोशल मीडियावर अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हायरल झालं.