भक्षक सिनेमातील सई ताम्हणकरच्या कामाला चांगली पसंती मिळत आहे.
भक्षकनंतर आता सई वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
'डब्बा कार्टेल' या वेबसीरिजमधून सई प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
इंस्टाग्रामवरून सईने तिच्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.
मल्टीस्टारर असलेल्या वेबसीरिजमधील सईचा फर्स्ट लूक समोर आला आहे
ड्रग्जचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची गोष्ट आहे 'डब्बा कार्टेल'
शबाना आझमींसाऱखे दिग्गज कलाकार वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत.
सई कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.