www.navarashtra.com

Published Jan 22,  2025

By  Sayali Sasane

सई ताम्हाणकरचा लेडी बॉस लूकमध्ये क्लासी अंदाज!

Pic Credit -  Instagram

अभिनेत्रीने सईने 'द सीक्रेट ऑफ शिलेदार' या ओटीटी रिलीज चित्रपटाच्या दरम्यान सुंदर आणि आकर्षित आऊटफिट परिधान केला आहे. 

सई ताम्हाणकर 

सईने नुकतेच तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांचे लक्ष पुन्हा एकदा अभिनेत्रीकडे वेधले गेले आहे. 

फोटो

सईने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पांढरा शर्ट आणि त्यावर राखाडी कोर्ट परिधान केला आहे. यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे. 

आऊटफिट 

या परिधान केल्या आऊटफिटमध्ये अभिनेत्रीचा एकदम बॉसी आणि क्लासी अंदाज दिसून येत आहे.

सईचा लूक

सईने या आऊटफिटवर एकदम आकर्षित मेकअपची निवड केली आहे. तिने न्यूड लिपस्टिक, आयलायनर आणि फाऊंडेशनचा वापर केला आहे. 

मेकअप

सईने या आऊटफिटवर नवनवीन पोज देऊन वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे.

फोटो शूट

अभिनेत्री सईच्या या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि तिला भरभरून कंमेंट्स देखील करत आहेत.

चाहत्यांचा प्रतिसाद