सई ताम्हणकर आपल्या सौदर्याने नेहमीच साऱ्यांना घायाळ करत असते

सईने नुकतेच तिचे काही फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 

सईने लाइट ब्लू रंगाची फ्लोलर प्रिंटची साडी नेसलेली आहे. त्यावर व्ही नेकलाईनचा ब्लाउज परिधान केलेला आहे. 

छोटीशी टिकली आणि गळ्यात चोकर नेकलेस वेअर करत सईने तिचा लूक पूर्ण  केला आहे.

'Summering In A Saree' असं कॅप्शन सईने फोटोशूटला दिलं

 मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सईने स्वत:ची छाप पाडलेली आहे.

 सई ताम्हणकर या फोटोंमध्ये हॉट आणि सेक्सी दिसत आहे. 

 स्पेशल समर लूकमध्ये सईने फोटोशूट केलं आहे.