अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
मराठी सिनेजगतासोबतबॉलिवूडमध्येही सईने तिची एक ओळख निर्माण केली आहे.
सई सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने यलो ड्रेसमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
तिच्या या हॉट फोटोंमुळे चाहते घायाळ झाले आहेत.
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सईचा वावर आहे.
आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्सने देखील तिने सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
तिचे लेटेस्ट फोटोदेखील लोकांना खूप आवडले आहेत.