गणेशोत्सवासाठी सजली सई

Photo credit - saitamhankar/instagram

अभिनेत्री सई ताम्हणकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

ती नेहमी वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो शेअर करत असते.

गणेशोत्सवासाठी सईने खास फोटोशूट केलं आहे. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रंगीबेरंगी घागऱ्यामध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

तिचा हा Festive Look अनेकांना आवडला आहे.

घागऱ्यासोबत तिने घातलेले झुमके लक्ष वेधून घेत आहेत.

तिने या फोटोला ‘मूड’ असं कॅप्शन दिलं आहे.

तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.