फिल्म इंडस्ट्रीत अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणारी अभिनेत्री

मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही सईने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय.

यंदा सई बॉलिवूडमधील अनेक प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत 'ग्राउंड झिरो, अग्नी'मध्ये झळकेल

डब्बा कार्टेल या सिनेमातही सई ताम्हणकर दिसणार आहे.

इंस्टाग्रमावर सई नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.

सईच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा होत असते.

सई तिच्या विचित्र फॅशनसेन्समुळे अनेकदा ट्रोलसुद्धा होते.