आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिले जाते.

सोशल मीडियावर सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.

नुकतेच सईन ब्राउन कलरच्या अटायरमधील फोटो शेअर केले आहेत.

ब्राउन कलर खूप आवडत असल्याचं सईने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सईच्या या लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

एका चाहत्याने तर "एवढी का सुंदर आहेस यार तू" अशी कमेंट केली आहे.

सईचं सौंदर्य या फोटोमध्ये खुलून आलं आहे.