मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
सईनं नुकतंच मराठमोळ्या अंदाजात एक फोटोशूट केलं.
नाकात नथ, हातात हिरवा चुडा, आणि केसात माळलेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे
.
या मराठमोळ्या लूकमध्ये सईचं सौंदर्य खुलून येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका फोटोशूटमुळे सई ताम्हणकर ट्रोल झाली होती.
सईनं मराठीप्रमाणेच हिंदीतसुद्धा आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली आ
हे