सई ताम्हणकरने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
सईने या फोटोमध्ये लाल रंगाचा लांबलचक गाऊन घातला आहे. ज्यावर तिने मॅचिंग कोर्ट देखील घातला आहे.
सईने या फोटोमध्ये अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच लाल भडक लिपस्टिक देखील लावली आहे.
सईने गाऊनवर कोणतीही ज्वेलरी न घालून गळ्यात लाल ओढणी घेतली आहे. आणि कानात छोटे इअरिंग घातल्या आहेत.
तसेच, अभिनेत्रीने या सुंदर लांबलचक गाऊनवर त्याला मॅचिंग अशी हेअर स्टाईल केली आहे.
सईने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. आणि तिचा Red Carpet थीम फोटो चाहत्यांना आवडला आहे.
सईच्या या सगळ्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. सगळे कंमेंटचा वर्षाव करत आहेत.