सई ताम्हणकरने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Picture Credit: Pexels
सईने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर लांबलचक गाऊन घातला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
सईने या फोटोमध्ये अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच तिच्या गोड स्माईलने हे फोटो आणखी सुंदर दिसत आहेत.
सईने गाऊनवर गळ्यात मोत्याचा छोटा नेकलेस आणि त्याला मॅचिंग कानात इअरिंग घातल्या आहेत.
तसेच, अभिनेत्रीने या सुंदर लांबलचक गाऊनवर स्वतःचे सिल्की शायनी केस मोकळे ठेवले आहे.
सईने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. आणि ब्लॅक अँड वाईट थीममध्ये शेअर केले आहेत.
सईच्या ब्लॅक अँड वाईट फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तसेच कंमेंटचा वर्षाव केला आहे.