सई मांजरेकरचा ग्लॅमरस अंदाज, नव्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

अभिनेत्री सई मांजरेकर ही सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक आहे. 

महेश मांजरेकरांची लेक

सईने आपल्या आई- वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केले आहे. 

अभिनय

सध्या सई तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

काही तासांपूर्वी सईने इन्स्टाग्रामवर क्रीम कलरचा ड्रेस वेअर करत सुंदर फोटोज् शेअर केले.

फॅशन

फुल्ल ड्रेस, पायजमा आणि दुपट्टा वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

लूक

सईने ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी वेअर केले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

स्टायलिश लूक

ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक तिने पूर्ण केलेला आहे. 

असा लूक पूर्ण केला

सई शेअर केलेल्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत. 

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव