अनेकदा नवीन कपडे घेतले जातात, मात्र जुने तसेच पडून असतात.

काहीजण, एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरत नाहीत.

वजन वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर शॉपिंग करावंच लागतं.

तुमच्याकडे असे कपडे पडून असतील तर ते विकून चांगले पैसे कमवा.

अशा अनेक वेबसाईट्स आहेत जिथे हे कपडे तुम्ही विकू शकता.

Spoyl.com वेबसाईटवर जुन्या कपड्यांना उत्तम किंमत मिळते.

जुने कपडे विकण्यासाठी Elanic वेबसाईटही उपयोगाची आहे.

Refashioner या वेबसाईटवर जुनी बॅग, बूटसुद्धा विकू शकता.

Etashee वेबसाईटवर जुन्या कपड्यांना चांगली किंमत मिळते.