प्रभास स्टारर सालार सिनेमाने ख्रिसमसच्या दिवशी किती कलेक्शन केले जाणून घ्या.
बॉक्स ऑफिसवर सालार सिनेमा धुमाकूळ घालत आहे.
ओपनिंग डेच्या दिवशी सिनेमाने 95 कोटींची कमाई केली.
सिनेमा रिलीज झाल्यापासूनच्या चौथ्या दिवशी 42.50 कोटींचा गल्ला कमावला.
रिपोर्ट्सनुसार सिनेमाने आतापर्यंत 251.60 कोटी कमावले आहेत.
तर वर्ल्डवाइड या सिनेमाने सुमारे 400 कोटीं
ची क
माई केली आहे.
2023 मधील ओपनिंग डे ला जबरदस्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.
पृथ्वीराज सुकुमारन, श्रुति हसन, मीनाक्षा चौधरी आणि सारण शक्ती प्रमुख भूमिकेत आहेत.