ओपनिंग डे लाच सिनेमाने किती कलेक्शन केले जाणून घेऊया.

प्रभासच्या सालार सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

या सिनेमाने अनेक मोठ्या चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले आहेत.

हा चित्रपट 2023 मध्ये ओपनिंग डे ला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

ओपनिंग डेला सिनेमाने सुमारे 95 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जातं.

तर वर्ल्डवाइड या सिनेमाने 175 कोटी कलेक्शन केल्याची माहिती आहे.

जवान, पठाण, Animal या सिनेमांचा रेकॉर्ड सालारने तोडला आहे.

प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन,श्रुती हसन, मीनाक्षी चौधरी, सारण शक्ती सिनेमात आहेत.