सलमान खान 58 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

यंदाचं वर्ष सलमान खानसाठी म्हणावं तितकं चांगलं गेलं नाही.

सलमान त्याच्या वाढदिवसाला नव्या फिल्मची घोषणा बऱ्याचदा करतो.

मीडिया रिपोर्टनुसार 2024 मध्ये सलमानच्या 5 फिल्म्स येण्याची शक्यता आहे

यश राज फिल्म्स ते करण जोहर, सूरज बडजात्या यांच्या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

2024 मध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांमध्ये अनेक बिग बजेट सिनेमा आहेत.

किक 2, टायगर वर्सेस पठान, द बुल, दबंग 4 आणि प्रेम की शादी या फिल्म्स आहेत.

2024 मध्ये येणाऱ्या सलमानच्या फिल्म्सची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.