बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 57 वर्षांचा झाला आहे.

तरीही सलमान खान बॉलिवूडचा "Most Eligible Bachelor" मानला जातो.

सलमान खानने नुकतेच एक मुलाखतीत लग्नाच्या मुद्द्यावर मोकळेपणाने भाष्य केले. 

सलमानने सांगितले, 'बायको नाही, पण मुलांना जन्म देण्याचा प्लान नक्की होता.'

पुढे सलमानने असंही सांगितले की, 'त्याला मुलांची आवड होती, पण त्यांच्यासोबत आईही येते'

रिलेशनशिपबद्दल सलमान म्हणाला, "चूक माझीच होती.. माझाच दोष होता"

 सलमान पुढे असंही म्हणाला, आधी हो-नाहीमुळे प्रकरण अडकले होते.

सल्लूच्या म्हणण्यानुसार, "आता दोन्ही बाजूंकडून 'नो' येत आहे."

तो म्हणाला, लग्नात दोन माणसांची गरज असते.. जेव्हा हो येईल, तेव्हा होईल.

लग्नासाठी अजून वेळ असल्याचा एकप्रकारे संकेत सलमानने दिला आहे.