सलमान खानचा टायगर 3 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
सलमानचा हा ब्रायडल लूक साऱ्यांची मनं जिंकत आहे.
शाहरुख खानचा ब्रायडल लूक समोर आला आहे.
शाहरुख खान ब्रायडल लूकमध्ये सुंदर दिसत आहे.
ब्राइडल लूकमध्ये रणबीर कपूरने कमाल केली आहे.
रणबीर कपूर ब्रायडल लूकमध्ये आलिया भटपेक्षाही सुंदर दिसत आहे.
तर हृतिक रोशन या ब्रायडल लूकमध्ये लाजवाब दिसत आहे.
शाहिद कपूरचा ब्रायडल लूक म्हणजे व्वा क्या बात है असंच म्हणावं लागेल.