नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठाने कोणते उपाय करावेत?
घरातील वस्तूंची मांडणी वास्तुशास्त्रानुसार करावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर कुटुंबात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
घर पुसताना पाण्यात मीठ टाकावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. याशिवाय पैसाही मिळतो.
कोणाला दृष्ट लागली असेल तर मूठभर मीठ घेऊन डोक्यावर 7 वेळा फिरवा. यानंतर ते वाहत्या पाण्यात बुडवा.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मीठ आणि लवंगा काचेच्या कपात टाकून उत्तर-पूर्व दिशेला ठेवा.
तणावाच्या समस्येपासून सुटकेसाठी आठवड्यातून 1 ते 2 वेळा मीठाच्या पाण्याने आंघोळ करा.
घरी ठेवलेल्या मूर्ती कधीतरी मिठाने स्वच्छ कराव्यात. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते.