अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच कमबॅक करणार आहे.
समंथा एटलीच्या सिनेमातून पुनरागमन करणार आहे.
अल्लू अर्जुन आणि समंथा आगामी सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे.
या सिनेमाचं शूटिंग ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू होणार आहे.
बिग बजेट आणि बिग बॅनर असलेला हा सिनेमा एक्शन असणार हे नक्की.
वरुण धवनसोबत 'सिटाडेल : हनी बनी' सीरिजची तयारी करत आहेत.
अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 लवकरच रिलीज होणार आहे.
समंथा आणि एटलीने थेरी सिनेमात काम केलं होतं.