प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’ वेबसीरिजचं हिंदी व्हर्जन येणार आहे.

सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये समांथा रुथ प्रभू आणि वरूण धवन काम करणार आहेत.

प्रियांकाच्या आईची भूमिका समांथा निभावणार आहे.

भारतातील 80-90 च्या दशकातील काळ आता वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

मात्र याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

समांथाने नुकतंच सांगितलं की, सिटाडेल इंडियन इंटरनॅशनल व्हर्जनचं रिमेक नसून ते फक्त त्याच्याशी जोडलेलं आहे.

वरूण धवनने सांगितलं की, सिटाडेल इंडियाची टीम सायबेरियाला  शूटींगसाठी जाणार आहे.

प्रियांका आणि समांथाला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दोघींच्या अभिनयाची जुगलबंदीच रंगणार आहे.