समंथा रुथ प्रभू प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

साउथप्रमाणेच अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे. 

सध्या समंथाच्या नावाची खूप चर्चा आहे. 

नुकतंच समंथाने अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

 अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचं सांगितल्यानंतर मुंबई एअरपोर्टवर समंथा दिसली. 

 यावेळी समंथाने काळ्या रंगाच्या मास्कने चेहरा झाकलेला होता. 

समंथाने ब्लू जीन्स आणि व्हाईट टी-शर्ट घातलेला आहे. 

अटायरला मॅच होणारी व्हाइट कॅप समंथाने घातली आहे.