दुबईमध्ये समांथाचा देसी लूक
Photo Credit - samantha ruth prabhu/instagram
एका इव्हेंटसाठी समांथा दुबईमध्ये गेली होती.
या इव्हेंटमध्ये तिने हॉट पिंक फ्यूशिया कलरची सिल्क साडी नेसली होती.
तिच्या साडीच्या या लूकमुळे ती बार्बी डॉलचं इंडियन व्हर्जन असल्यासारखी दिसत होती.
या साडीसोबत तिने मॅचिंग ब्रालेट ब्लाऊज आणि मोठं जॅकेट घातलं होतं.
तिने मिनिमल मेकअप केला होता.बोल्ड शिमरी आयशॅडो, न्यूड लिपस्टिक, रेड चिक्स असा तिचा मेकअप होता.
तिने साडीसोबत केस मोकळे सोडले होते.
पारंपरिक असो वा वेस्टर्न लूक असो, समांथा प्रत्येक पेहरावामध्ये सुंदर दिसते.
तिच्या वेगवेगळ्या लूकची कायमच चर्चा होत असते.