फातिमाने व्हाइट साडी नेसली होती. या साडीसोबत तिने चोकर आणि त्याच्यावरचे मॅचिंग इअररिंग्स घातले होते.
तिने केसांचा बन घातला होता.
सान्याने निऑन कलरची साडी नेसली होती. तिने एका हातात खूप बांगड्या घातल्या होत्या.
सॅम बहादुर चित्रपटामध्ये विकी कौशल सॅम माणकेशॉ यांची भूमिका निभावणार आहे. फातिमा इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. सान्या सॅम यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.