Fill in some text

खूपच सुंदर दिसणारी पाकिस्तानच्या फास्टर बॉलर हसन अलीची बायको सामिया आरझू मूलतः भारतीय आहे. 

पाकिस्तानच्या फास्टर बॉलर हसन अली आणि सामियाला एक गोड मुलगी आहे.

सामिया हरियाणातील पलवल जिल्ह्यातील चांदनी गावची रहिवासी आहे. वडिलांचे नाव लियाकत अली आहे

सामिया सध्या एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनिअर म्हणून काम करत आहे.

हसनने 2019 मध्ये सामियासोबत दुबईमध्ये एका भव्य समारंभात लग्न केले होते.

परदेश दौऱ्यावर गेलेल्या हसन आणि सामियाची ओळख एका मित्राने केली होती

हसनने 2019 मध्ये सामियासोबत दुबईमध्ये एका भव्य समारंभात लग्न केले 

खूपच सुंदर दिसणारी पाकिस्तानच्या फास्टर बॉलर हसन अलीची बायको सामिया आरझू 

हरियाणाची रहिवासी असलेल्या सामियाने फरिदाबाद येथून शिक्षण पूर्ण केले आणि तिचे कुटुंब जवळपास दीड दशकापासून येथे राहत आहे.

Fill in some text