Galaxy S25 Edge मोबाईल लाँच केला, मात्र त्याला Response मिळाला नाही
Picture Credit: Samsung
हा फोन 1 लाख 09 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता
Picture Credit: Samsung
Galaxy S25 Edge चा Sale म्हणावा तसा झाला नाही
Picture Credit: Samsung
S25 चा Sale म्हणावा तसा न झाल्याने कंपनीने मोठा निर्णय घेतलाय
Picture Credit: Samsung
Galaxy S26 Edge लाँच करण्याचा प्लान ड्रॉप करण्यात आलाय
Picture Credit: Samsung
ग्राहकांना महाग स्लीम असलेला फोन पसंत पडत नसल्याने प्लान ड्रॉप
Picture Credit: Samsung
सॅमसंग जुना पॅटर्न परत आणणार आहे. हार्डवेअरवर फोकस करण्यात आलाय.
Picture Credit: Samsung