शरीरातील विविध अवयवांवरून तुमचं व्यक्तीमत्त्व कळतं.
काही अवयवांवरून तुमच्या आरोग्याबद्दलही समजतं.
तुमच्या नखांच्या आकारावरून, रंगावरून व्यक्तीमत्त्व कळू शकतं.
पांढरी शुभ्र नखं असणारी व्यक्ती हुशार असते.
तर लाईट गुलाबी नखं असलेली व्यक्ती आयुष्यात नेहमी प्रगती करते
तर गुलाबी रंगाची नखं असलेली व्यक्ती भाग्यवान समजतात.
ज्याची नखं पिवळी आहेत त्यांना आरोग्याविषयी समस्या असतात.
अशा व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता असते, डोकेदुखीचा त्रास असतो.