समुद्र शास्त्रामध्ये मानवी व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सापडतात
व्यक्तीच्या डोळ्यांच्या रंगावरून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल जाणून घ्या
घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींमध्ये जन्मतः नेता बनण्याचे गुण असतात
अशा व्यक्तींचा स्वभाव दयाळू असतो आणि ते सर्वांना मदत करण्यास तयार असतात
ज्या व्यक्तींच्या डोळ्यांचा रंग काळा आहे. ते विश्वासार्ह, आणि जबाबदार असतात.
हिरवे डोळे असलेल्या व्यक्ती बुद्धिमान आणि उत्साही असतात.
निळ्या डोळ्याच्या व्यक्ती सुंदर आणि आकर्षक असतात. शांत असतात.
ज्या व्यक्तींचे डोळे नारिंगी किंवा हलके पिवळे रंगाचे असतात त्यांना मजा आणि साहस आवडते.