सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या अवयवांवरून व्यक्तीमत्त्व कळते.

शरीराच्या अवयवांवरून व्यक्तीचे गुण आणि वागणूक समजते.

जाणून घेऊया तुमच्या कानांच्या आकारावरून तुमचं व्यक्तीमत्त्व

जर तुमचे कान मोठे असतील तर तुम्ही जीवनातील कोणत्याही परिस्थितीला शांततेने सामोरे जाता.

छोटे कान-लाजाळू, स्वभाव स्वत:ला अडचणीत आणतो. कुटुंबासोत वेळ घालवतात.

चिकटलेले कान-भावनिकदृष्ट्या शक्तिशाली, बुद्धीमान, तर्काच्या आधारे निर्णय घेतात.

टोकदार कान- अंतर्ज्ञानी आणि कल्पनाशील, जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. वैचारिक शक्ती वाखणण्याजोगी

या व्यक्ती महत्त्वाकांक्षी आणि निर्भयपणे भावना व्यक्त करतात.