नॉटिकल शास्त्रानुसार या गोष्टी भविष्यातील घटना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.

नखांच्या खुणा देखील तुमच्या भविष्याबद्दल माहिती देतात. 

हाताच्या सर्वात लहान बोटाच्या नखावर पांढऱ्या रंगाची खूण असेल तर ते खूप शुभ मानले जाते.

ही खूण येणाऱ्या काळात करिअरमध्ये तुम्हाला यश मिळणार असल्याचं सूचित करते. 

ज्या लोकांच्या तर्जनीवर पांढरे डाग असतात ते शुभ मानले जाते. 

याचा अर्थ असा की तुम्हाला व्यवसायात नफा होणार आहे, आनंदी आयुष्य जगाल

अंगठ्यावर पांढरा डाग असल्यास त्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असणार आहे.

मधल्या बोटावर पांढरा डाग असेल तर येणाऱ्या काळात प्रवास होण्याची शक्यता आहे.