भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झा खेळाप्रमाणेच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.
सानिया आणि शोएब मलिक यांचा नुकताच घटस्फोट झालेला आहे.
सानिया सोशल मीडियावर तिचे गॉर्जिअस फोटोज शेअर करत असते.
नुकतेच सानियाने काही नवे फोटो शेअर केले आहेत.
सानियाच्या या कलरफुल लेहेंगाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आऊटफिटला मॅचिंग असा लूक सानियाने केलेला आहे.
खेळाडू असल्याने सानियाचा फिटनेस कमालीचा आहे.
सानियाची बहिण अनम मिर्झा तिच्यासाठी स्टायलिंग करते.