अभिनेता संजय दत्तने त्याच्या चाहत्यांना खास सरप्राइज दिलंय.

 संजय दत्तने वाढदिवसाच्या दिवशी त्याचा नवा लूक रिव्हील केलाय.

संजय दत्त राम पोथिनेनी यांच्या ‘डबल इस्मार्ट’ या सिनेमात दिसणार आहे.

संजय दत्तच्या वाढदिवशी त्याचा सिनेमातील फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आलाय.

संजय दत्त ‘डबल इस्मार्ट’ मध्ये बिग बुलच्या भूमिकेत दिसणार आहे.

काळा सूट,फंकी हेअरस्टाइल आणि दाढी असा संजयचा लूक आहे.

त्याच्या हातात अंगठ्या आणि एक शानदार घड्याळ दिसतंय.

त्याच्या हातावर आणि डोळ्याजवळ टॅटू काढलेले दिसतायत.

हा सिनेमा 8 मार्च 2024ला रिलीज होणार आहे.