आपल्या रोखठोक बोलण्यामुळं संजय राऊत नेहमी चर्चेत असतात.
यावेळी मात्र एका वेगळ्या कारणावरुन चर्चेत व वादात सापडले आहेत...
श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता, राऊतांनी थुंकल्यामुळं राऊतांविरोधात संताप होत आहे
तसेच थुंकण्यावरुन अजित पवार व राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे
नाना पटोलेंना राऊतांविषयी विचारले असता, त्यांच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असं पटोले म्हणाले...
वाढता विरोध पाहता राऊत अडचणीत सापडले असून, राज्यात त्यांच्याविरोधात आंदोलने होताहेत