www.navarashtra.com

Published  Jan 16, 2025

By  Prajakta Pradhan

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, तुम्हाला मिळेल हे वरदान

Pic Credit -pinterest

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. याला माघ चौथ असेही म्हणतात.

महत्त्व

हिंदू कॅलेंडरच्या माघ महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस विशेषतः भगवान गणेशाची उपासना आणि उपवास करण्यासाठी समर्पित आहे.

समर्पित

.

असे मानले जाते की, या दिवशी श्रीगणेशाची आराधना, चंद्राला जल अर्पण केल्याने आणि उपवास केल्याने जीवनात शुभफळ येतो.

काय करावे

2025 मधील पहिली संकष्टी चतुर्थी 17 जानेवारी रोजी आहे. यावेळी काही मंत्रांचा जप केल्याने गणेशजी आपल्या भक्तांवर अपार आशीर्वाद देतात.

मंत्रांचा जप

श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु देव सर्व - कार्येशु सर्वदा ।।

गणपतीचे मंत्र

ओम श्री गं सौभाग्य गणपतये। वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः।।

दुसरा मंत्र

ओमं श्री हीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा।।

तिसरा मंत्र

ओम ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपती गुरु गणेश ग्लौम गणपती ऋद्धि पति। मेरे दूर करे क्लेश।।

चौथा मंत्र

संगीत ऐकण्याचे आरोग्याला होणारे फायदे