मुलांची नावं पारंपरिक पण मॉर्डन टच असलेली हवी आहेत?

आर्य - पूर्वजांची आठवण करून देणारं हे नाव, छोटंस आणि स्वीट.

अन्मय - गणपती बाप्पाचं हे नाव असून संस्कृतमध्ये आहे.

अर्शिव - शिवभक्त असाल तर शिवाच्या या नावाचा नक्की विचार करा.

अव्यन - अत्यंत कमी बोलणारा असा या नावाचा अर्थ होतो.

दैविक - देवाचा चमत्कार असा या नावाचा अर्थ आहे.

एकम - ए हे आद्याक्षर तसं युनिक आणि एकम हे नावही युनिकच.

गर्वित - अभिमान वाटणे यासाठी गर्वित हे नावं तुम्ही निवडू शकता.

कृषिव - एक आगळवेगळं नाव, उच्चारायला कठीण पण तरीही सुंदर

रुद्विक - पुन्हा एकदा शंकराचं, रौद्र रुप असा अर्थ असलेलं नाव