सपना चौधरीने आपल्या मेहनतीच्या जोरावर असे आलिशान घर बांधले आहे.

अभिनेत्री सपना चौधरीला आलिशान जीवन जगण्याची आवड आहे.

सपना चौधरीच्या घराच्या भिंतींवर डिझायनर पेंट आहे. हे फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

सपना चौधरीने घराचा प्रत्येक कोपरा स्वतःच्या हाताने सजवला आहे.

सपना चौधरीने तिचे घर महागड्या वस्तूंनी सजवले आहे.

सपना चौधरीने घराच्या भिंतींवर वेगवेगळे फोटो लावलेले आहेत. 

सपना चौधरीने डान्स करून बक्कळ कमाई केली आहे. डान्स परफॉर्मन्ससाठी ती कोट्यवधी रुपये घेते.

सपना चौधरीने स्वतः सजवले आहे फर्निचर