Indian Couture week 2023 मध्ये बॉलिवूड स्टार्सचा जलवा पाहायला मिळाला.
सारा अली खानने लाइट कलरचा सिक्विन लेहंगा, त्याला मॅच होणारा डीपनेक ब्लाउज घातला होता.
ऑफ-व्हाइट मल्टीकलर वर्क गाउन वेअर करत अथिया शेट्टीने रॅम्पवर जादू दाखवली.
वाणी कपूर लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.
सिल्व्हर आउटफिटमध्ये दिशा पटनीचा सेक्सी आणि बोल्ड लूक पाहायला मिळाला
सारा आणि आदित्यच्या जोडीने त्यांच्या मॅचिंग आउटफिट्समध्ये रॅम्पवर हजेरी लावली
भूमी पेडणेकरचा गोल्डन रंगाच्या डिझायनर वेअरमध्ये रॅम्पवर जलवा
रणबीर कपूर एथनिक आउटफिटमध्ये डॅशिंग दिसत होता.