सारा अली खानने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलीय.
अभिनय आणि सोशल मीडियावर सारा फॅशनेबल फोटो शेअर करते.
साराच्या या कलरफुल साड्या तुम्ही होळी पार्टीमध्ये कॅरी करू शकता.
साराने मल्टीकलर फ्लोरल प्रिंट साडी स्ट्रॅपी ब्लाउजसह वेअर केली आहे.
ब्वॅक आणि ब्लू शेडची साडी शिमरी नूडल स्ट्रॅपी ब्लाउजसह मस्त दिसते.
प्रिंटेड साडी कट स्लीव्ह्ज ब्लाउसह छान लूक देते.
लाइट कलर पोल्का डॉट साडी होळीच्या पार्टीसाठी एकदम परफेक्ट.