सारा अली खान सध्या 'ए वतन मेरे वतन' या सिनेमासाठी चर्चेत आहे.
नुकतेच साराने वेस्टर्न आउटफिटमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
या नव्या फोटोंमध्ये सारा खूप सुंदर दिसत आहे
साराने लाइट ब्लू कलरचा फ्रॉक वेअर केला आहे. या फ्रॉकमध्ये ती प्रिंसेस दिसत आहे.
केस मोकळे सोडून साराने हलका मेकअप करत लूक पूर्ण केला आहे.
या फोटोमध्ये साराने फॅन्सी ड्रेस वेअर केला असून हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.
साराच्या या फोटोंची इंस्टाग्रामवर मोठया प्रमाणात चर्चा सुरू आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी अवघ्या काही तासांतच लाखे लाईक्सचा वर्षाव केलेला आहे.