सारा तेंडुलकर इंडस्ट्रीमध्ये Active नसूनही लाइमलाइटमध्ये असते.
साराच्या फॅशन आणि आउटफिटचे फॅन्सही खूप आहेत.
सारा इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिटमध्ये सुंदर दिसते.
सारा गुलाबी रंगाच्या प्लेन ऑफ शोल्डर गाउन लूकमध्ये खूपच छान दिसत होती.
या काळ्या रंगाच्या नेटेड साडीसह कट स्लीव्हज ब्लाउज खूप छान दिसत आहे.
फ्लोरल प्रिंट गाउनमध्येही सारा तेंडुलकर गॉर्जिअस दिसत आहे.
रेड कलरच्या सिक्विन लेहेंगा डीपनेक स्ट्रॅपी चोलीमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे.
गोल्डन कलरच्या शरारा सूटमध्येही सारा स्टायलिस दिसत आहे.