सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
साराचे इन्स्टाग्रामवर 36 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत
साराने इंस्टाग्रामवर तिचे बार्सिलोनाच्या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.
सग्रादा फॅमिलिया या चर्चच्या इथले फोटोही सारा तेंडुलकरने शेअर केले आहेत.
स्पेनमधील बार्सिलोना शहरात हे चर्च आहे. जगातील सगळ्यात मोठे हे चर्च असल्याचं म्हटलं जातं.
सारा इंस्टाग्रामवर फूड, ट्रॅव्हलशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
साराच्या या व्हेकेशन मूडमध्ये बीचचे फोटोही आहेत.
सारा तेंडुलकर सध्या बार्सिलोनामध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
आयपीएल मॅचमध्येही अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यू मॅचदरम्यान सारा दिसलेली होती.