सायली संजीवने आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
स्मॉल स्क्रीनवरून सायलीने करिअरची सुरुवात केली.
'काहे दिया परदेस' या मालिकेतून सायलीची एन्ट्री झालीय.
सायली संजीव सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
सायली सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
अभिज्ञा भावे, आणि तिचा नवरा मेहुलसोबत सायली गोव्यात आहे.
काही फोटो सायलीने नुसतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
समुद्रकिनारी सायलीने फोटोशूट केलं आहे.