एअरटेलचा खास प्लान

Science technology

01 January 2026

Author:  शिल्पा आपटे

एअरटेलच्या रिचार्ज प्लानमध्ये खास ऑफर देण्यात आल्या आहेत

रिचार्ज

Picture Credit: Pinterest

एअरटेलने 699 चा ब्लॅक रिचार्ज प्लान आणला आहे.

ब्लॅक रिचार्ज

Picture Credit: Pinterest

या प्लानमध्ये 350 टीव्ही चॅनलचा एक्सेस, डिजीटल टीव्हीवर एक्सेस मिळणार

टीव्ही

Picture Credit: Pinterest

एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, 40 Mbps चा स्पीड डेटा

अनलिमिटेड डेटा

Picture Credit: Pinterest

अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स देण्यात आलेत, लँडलाइनवर एक्सेस

अनलिमिटेड कॉल

Picture Credit: Pinterest

या शिवाय Jio Hotstar चा एक्सेसही देण्यात आलाय

Jio Hotstar 

Picture Credit: Pinterest

Google one अंतर्गत क्लाउड स्टोरेज ऑफर करण्यात आलाय 

क्लाउड स्टोरेज

Picture Credit: Pinterest