Pixel 9a झाला 10 हजारांनी स्वस्त

Science technology

04 January 2026

Author:  शिल्पा आपटे

गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात कंपनीने हा हँडसेट लाँच केला होता

स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

गेल्यावर्षी या हँडसेटची किंमत 49, 990 होती

लाँच किंमत?

Picture Credit: Pinterest

मात्र, आता हा हँडसेट 10 हजारांनी स्वस्त झालाय, 39 हजारत मिळतोय

आताची किंमत

Picture Credit: pinterest

8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्ट्रोरेज व्हेरिएंट आहे, ड्युअल रियर कॅमेरा आहे

फीचर्स

Picture Credit: Pinterest

6.3 इंच डिस्प्ले, 2700 nits ब्राइटनेस मिळतो, 120HZ चा रिफ्रेश रेट्स

डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, प्रायमरी कॅमेरा 48MP आहे, 13MP अल्ट्रा वाइड एंगल

कॅमेरा

Picture Credit: Pinterest

सिंगल चार्ज केल्यास हा फोन 30 तास चालतो असा दावा कंपनीने केलाय

सिंगल चार्ज

Picture Credit: pinterest