प्रेम व्यक्त करण्यासाठी kiss केलं जातं.
Psychology Gordon Gallup of the University of Albany च्या डॉक्टरांनी यावर एक संशोधन केले आहे.
या रिपोर्टनुसार kiss करताना चेहऱ्याच्या अनेक स्नायूंची हालचाल होते.
kiss केल्याने चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात.
एका kiss मध्ये चेहऱ्याचे 34 स्नायू गुंतलेले असतात.
त्याचप्रमाणे एकदा kiss करताना 112 पोस्टुरल स्नायूंचा व्यायाम होतो.
kiss करताना त्यात सर्वात जास्त circular स्नायूंची हालचाल होते.
kiss केल्याने हायपर सेंसेटीव्हिटी कमी होते असं म्हटलं जातं.
Title 2
शरीरात अँटीबॉडीजही तयार होतात, तसंच इम्युनिटीही वाढते.