सकाळी सकाळी उठल्यावर मोबाईल वापरण्याची सवय शरीरासाठी घातक असते.
डोळ्यांवर अधिक प्रकाश पडतो, डोळे प्रभावीपणे काम करू शकत नाही.
सकाळी मोबाईल वापरल्यामुळे दिवस तणावपूर्ण जातो, डोकं जड होतं.
मोबाईल सकाळी सकाळी पाहिल्याने तणाव, चिंता वाढते
मोबाईलमध्ये काही घटना पाहिल्यास नकारात्मकतेचा प्रभाव शरीरावर वाढतो
झोपेतून उठल्यानंतर मोबाईल पाहिल्यास एकाग्रता कमी होते.
सकाळी मोबाईल पाहण्याऐवजी गाणी ऐकावी.
झोपेतून उठल्यावर मोबाईल पाहण्याऐवजी ध्यान केल्याने मेंदूला आराम मिळतो
ध्यान केल्याने दिवसभर निरोगी, उर्जा वाढते.