Published Nov 25 , 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
हा चित्रपट माणसाचे भावनिक जीवन दर्शवते.
हा चित्रपट सायकोलॉजीकल प्रोग्रामर अशा व्यक्तीवर आधारित आहेत.
हा एक क्लासिक चित्रपट आहे. जो व्हर्च्युअल जग दाखवणे यावर आधारित आहे.
एआय रोबॉट्स मानवाच्या भावना समजतात, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
हा चित्रपट मानव आणि रोबोट यामधील फरक दर्शवतो.