सीमा हैदरची प्रेम कहाणी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात चर्चेचा विषय आहे.

भारतात तिची चौकशी सुरू असताना पाकिस्तानातील नागरिक तिला टार्गेट करत आहे

सीमा आता स्वत:ला भारतीय आणि हिंदू म्हणत आहे.

 text

 सचिनशी लग्न केल्यानंतर ती हिंदू झाल्याचं तिचं म्हणणं आहे. आता पाकिस्तान तिचा शत्रू आहे.

 सीमा म्हणते की ती ISI एजंट नाही. जर ती पाकिस्तानात गेली तर तिची हत्या करण्यात येईल. 

पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या प्रश्नावर सीमा हैदर यांनी हे उत्तर दिले.

 "तुला हिंदी बोलण्याचे प्रशिक्षण दिले आहे का?" असे सीमा हैदरला विचारले असता,

सचिनच्या प्रेमात पडल्यानंतर हिंदी शिकल्याचं सीमा हैदरने सांगितलं.