तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही,त्यात वेळ घालवू नका, स्वत:कडे लक्ष द्या.
स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे आधी लक्ष द्या.
स्वत:ची तुलना इतर कोणाशीही करू नये, स्वत:च्या वाटचालीकडे लक्ष द्या.
सकारात्मक संवाद, तुमच्यावर विश्वास ठेवणार्या लोकांसह राहा
जर कोणी तुमच्या आयुष्यात विष कालवत असेल, जबाबदारी नाकारत असेल तर त्यांच्यापासून दूर राहा.
इतरांना प्राधान्य देणं कमी करा, स्वत:ला वेळ द्या.
भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला माफ करा आणि चांगले होण्यासाठी मार्ग शोधा
आनंद मोकळेपणाने उपभोगा, मर्यादित ठेवू नका, भावनांना मर्यादा घालू नका.
स्वत:ला माफ करायलासुद्धा शिकायला हवं.